ई- नित्यसेवा 1.3 [free]

descripción

माहिती व तंत्रज्ञान विभागांतर्गत ई-नित्यसेवा अॅप्स. नित्यसेवेतील विशेष सेवा, मंत्र , ध्यान, सुस्पष्ट उच्चारासाठी उपयुक्त सेवा मार्गाच्या विविध विभागातून होणाऱ्या उपक्रमांच्या माहितीची देवाण-घेवाण, मानवी जीवन समस्यामुक्त, सुखी-समाधानी होण्यासाठी केल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाची माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमीत-कमी वेळेत सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी SMS, Voice Call, Email, वेबसाईट, सॉफ्टवेअर, यु-टूब, व्हॉटसअप, फेसबुक, PPT, Animation, इत्यादींद्वारे आध्यात्मिक आवश्यक ज्ञानाची देवाण-घेवाण, घरपोच पोहचविण्याचे कार्य माहिती व तंत्रज्ञान विभाग करीत आहे. गुरुमाऊली प.पू. आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून सेवेकरी भाविकांसाठी नित्यसेवेतील विशेष स्तोत्र, मंत्र, ध्यान, सुस्पष्ट उचारासाठी उपयुक्त असलेले हे अॅप्स. वैशिष्ट्ये: नित्यध्यान, श्री स्वामी समर्थ, श्री गायत्री, श्री महामृत्युंजय, श्री नवार्णव व नवनाथांचा मंत्र. श्री गणपती अथर्वशीर्ष, श्रीसुक्त(संस्कृत), पुरुषसूक्त(संस्कृत), नवग्रह स्तोत्र. प्रवाससुक्त, वाणिज्य सुक्त, तसेच लांगुलास्त्र यांचा समावेश आहे. फलश्रुती, विशेष सेवा व माहितीसह. Push Notifiction द्वारे सेवामार्गातील विशेष माहिती, संदेश, सूचना इत्यादी.. अधिक माहितीसाठी: ०२५५७-२२१७१०, ९९२२४२०००९, ८००७११५७२४. आपला अभिप्राय नोंदवा: [email protected]

Versiones anteriores

Free Download Código bidimensional para descargar
  • Nombre del software: ई- नित्यसेवा
  • Software Categoría: Sociedad
  • Código App: com.enityaseva.adi.shreeatharvashirsh
  • Versión lastest: 1.3
  • requisito: 3.0.x o superior
  • Tamaño del archivo : 8.07 MB
  • tiempo de actualización: 2022-09-28